चांगले चित्रपट साकारणे ही माझी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 05:29 IST
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांचा 'तमाशा' चित्रपट प्रदर्शित झाला. तमाशाच्या यशापयाशाच्या फैरीत तो अडकलेला आहे. पण तो ...
चांगले चित्रपट साकारणे ही माझी जबाबदारी
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांचा 'तमाशा' चित्रपट प्रदर्शित झाला. तमाशाच्या यशापयाशाच्या फैरीत तो अडकलेला आहे. पण तो मात्र म्हणतो की,'चांगले चित्रपट साकारणे ही माझी जबाबदारी आहे. मागील काही चित्रपट माझे तेवढे पसंत केले गेले नाही. पण माझ्या कामाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला नाही. मला तेव्हा वाईट वाटले की मी काही फ्लॉप चित्रपट साकारले. मला वाटते की मी चांगले चित्रपट आणि मनोरंजन करू शकतो. आम्ही साधारणपणे कुणाचीही कॉपी करत नाही. वेगवेगळ्या भूमिका आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. नव्या संधी आम्ही स्विकारतो. खुप चांगला वेळ सध्या इंडस्ट्रीत आहे, असे तो म्हणाला.