Join us

मी रोमँटिक नाही, प्रॅक्टिकल आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 04:16 IST

लेखिका टिवंकल खन्ना हिने टिष्ट्वटरवर पोस्ट केले आहे की,‘ मी रोमँटिक नाही तर प्रॅक्टिकल आहे. समुद्रात बरेच मासे असतात, ...

लेखिका टिवंकल खन्ना हिने टिष्ट्वटरवर पोस्ट केले आहे की,‘ मी रोमँटिक नाही तर प्रॅक्टिकल आहे. समुद्रात बरेच मासे असतात, पण प्रत्येक मासा एकापेक्षा एक सुंदर असतो, असे तिने ‘द व्हिलेज आॅफ पॉइंटलेस कन्व्हरसेशन,’ पुस्तकाच्या लाँचिंगसमयी सांगितले. अक्षय खन्ना रोमँटिक आहे का? विचारले असता ती म्हणाली,‘ मला माहित नाही अक्षय कुमार कोण आहे ते! ’