Join us

इलियानाचा होता धर्मावर विश्वास !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 17:47 IST

धर्म, संस्कार, संस्कृती यावर कुणाचा विश्वास असत नाही. वेल, यात सेलिब्रिटीही मागे नाहीत. सर्वांनाच आपला धर्म प्रिय असतो. मग ...

धर्म, संस्कार, संस्कृती यावर कुणाचा विश्वास असत नाही. वेल, यात सेलिब्रिटीही मागे नाहीत. सर्वांनाच आपला धर्म प्रिय असतो. मग इलियाना डिक्रुझ तरी कशी काय अपवाद ठरू शकेल? नाही ना.. ती म्हणते,‘ माझा पूर्वी धर्मावर प्रचंड विश्वास होता.मला वाटायचे की, एक मोठी शक्ती आहे जी सर्वांना कंट्रोल करते. जी शक्ती धार्मिक लोकांच्या विश्वासाच्या विरोधात जात नाही, तिलाच आपण दैवी शक्ती मानतो. तसेच मी सकारात्मक आणि नकारात्मक शक्तींवर विश्वास ठेवते.म्हणून मला ‘रूस्तम’ सारखा चांगला चित्रपट मिळाला. जवळपास एका वर्षानंतर मला ही भूमिका मिळाली. कोणीही एखाद्या वर्षाचा बे्रक केवळ मजा करण्यासाठी घेत नाही. मी लकी आहे की, मला ‘रूस्तम’ सारखा चित्रपट मिळाला.’