Join us

'मारीजुआना' मी एकदाच वापरले - निम्रत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:24 IST

बॉलीवूड अभिनेत्री निम्रत कौर अक्षय कुमारसोबत आगामी चित्रपट 'एयरलिफ्ट' मध्ये दिसणार आहे. 'द लंचबॉक्स' चित्रपटाच्या माध्यमातून तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर ...

बॉलीवूड अभिनेत्री निम्रत कौर अक्षय कुमारसोबत आगामी चित्रपट 'एयरलिफ्ट' मध्ये दिसणार आहे. 'द लंचबॉक्स' चित्रपटाच्या माध्यमातून तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांना स्वत:ची ओळख करून दिली. तसेच यूएसच्या पॉलीटीकल थ्रिलर टीव्ही सीरीज 'होमलँड' मध्ये तिने काम केले आहे. एका मुलाखतीत तिला विचारण्यात आले की,' तू कधी कॅनानिबस किंवा मारीजुआना (अफूमिश्रीत पदार्थ) वापरले आहेस का? तेव्हा तिने सांगितले की, 'मी एकदाच केवळ वापरले आहे, पण माझ्या दैनंदिन आयुषाचा भाग ते नाही. ' तिचा हेल्दी राहण्याकडे जास्तीत जास्त कल असतो.