Join us

न्यूड सीन्ससाठी माझा नकार नाही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 16:52 IST

 वरूण धवन सध्या त्याच्या ‘ढिशूम’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो अपलोड केला आहे. ज्यात ...

 वरूण धवन सध्या त्याच्या ‘ढिशूम’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो अपलोड केला आहे. ज्यात तो जीममध्ये त्याच्या ट्रेनरसोबत वर्कआऊट करत आहे. त्याने त्या फोटोला कॅप्शन देत म्हटले की,‘ न्यूड सीन्सला माझा कधीही नकार नव्हता.अनेकांना माझ्या साईजमुळे प्रॉब्लेम असतो. पण, मला कळत नाही की, या लोकांमुळे मी माझे करिअर कसे ठरवू शकतो. मला संधी आली तर मी नक्कीच त्याचा स्वीकार करणार आणि काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करणार.’