'मैं और चार्ल्स' इज गुड व्हिक्टरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:59 IST
रणदीप हुडा आणि रिचा चढ्ढा यांचा आगामी चित्रपट 'मैं और चार्ल्स' म्हणजे एक आव्हान आणि चांगली सुरूवात होती असे ...
'मैं और चार्ल्स' इज गुड व्हिक्टरी
रणदीप हुडा आणि रिचा चढ्ढा यांचा आगामी चित्रपट 'मैं और चार्ल्स' म्हणजे एक आव्हान आणि चांगली सुरूवात होती असे म्हटले जात आहे. अशी केवळ चर्चा नसून खुद्द रणदीप हुडा म्हणतोय. रणदीप चित्रपटाच्या कथेविषयी बोलतांना म्हणतो,'माझी भूमिका अत्यंत वेगळी आहे. माझ्या भूमिकेला अनेक व्हिजन्स आहेत. खरंतर हा रोल माझ्यासाठी आव्हानात्मक होता. चित्रपट साकारणे म्हणजे माझ्यासाठी एक व्हिक्टरीच आहे. मी माझ्या भूमिकेला ओळखले त्यामुळे माझ्या आत्मविश्वासात आणखी भर पडली.