‘हाऊसफुल्ल ३’ चे पोस्टर्स आऊट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 11:14 IST
अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी आणि लिसा हेडन चित्रीत ‘हाऊसफुल्ल ३’ चे पोस्टर्स ...
‘हाऊसफुल्ल ३’ चे पोस्टर्स आऊट !
अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी आणि लिसा हेडन चित्रीत ‘हाऊसफुल्ल ३’ चे पोस्टर्स आऊट करण्यात आले आहेत. हे तिन्ही पोस्टर्स अत्यंत विचित्र आणि कुल आहेत. लंडन येथे चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहेत. चित्रपटाचा ट्रेलर २४ एप्रिलला रिलीज होणार आहे. साजिद-फरहाद दिग्दर्शित आणि साजिद नादियाडवाला निर्मित चित्रपट ३ जूनला रिलीज होणार आहे.