Join us

सिंगर तुलिसा कॉन्टॅस्टॅव्हलोसचा हॉट अंदाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST

ब्रिटिश सिंगर तुलिसा कॉन्टॅस्टॅव्हलोस ही अलीकडे मुंबईत दाखल झाली होती. तिच्या या हॉट अंदाजाची सर्वांना भुरळ पडली. काळ्या रंगातील तिचा ड्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तिचे लुक्स आणि तिचा अंदाज हा अवर्णनीय होता.

ब्रिटिश सिंगर तुलिसा कॉन्टॅस्टॅव्हलोस ही अलीकडे मुंबईत दाखल झाली होती. तिच्या या हॉट अंदाजाची सर्वांना भुरळ पडली. काळ्या रंगातील तिचा ड्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तिचे लुक्स आणि तिचा अंदाज हा अवर्णनीय होता. ती येताच तिला फोटोग्राफर्सनी गराडा घातला. तिची एक झलक मिळवण्यासाठी फोटोग्राफर्स आणि बघ्यांची गर्दी लोटली होती.तुलिसासोबत असलेल्या युवतीने तिला फोटोग्राफर्सच्या कचाट्यातून बाहेर खेचले आणि तिला रस्ता मोकळा करून दिला.तुलिसा तिच्या अशा हॉट लुक्सनी सर्वांना घायाळ करत होती.फोटोग्राफर्सना अखेर तिने अशी पोझ देऊन खुश केले.