मलायकाचे हॉट फोटोसेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 11:59 IST
तुम्हाला जर मलायका अरोरा खान आवडत असेल आणि तुम्हाला फॅशनच्या बाबतीत काही कळत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ...
मलायकाचे हॉट फोटोसेशन
तुम्हाला जर मलायका अरोरा खान आवडत असेल आणि तुम्हाला फॅशनच्या बाबतीत काही कळत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तिने नुकतेच काही हॉट फोटोसेशन केले आहे. आणि ते ही हॉट दिसणाºया ग्रीन रंगामध्ये.तिचे स्टाईल स्टेटमेंट्स देखील खुप योग्य असतात. तिचा आत्मविश्वास तिच्या लुकला एक वेगळाच ढंग देतात. असे फ ोटोसेशन काही तिने प्रथमच केले असे नाही. तर याअगोदर तिने अनेक वेळेस अशा प्रकारचे हॉट फोटोसेशन केले आहे.