Join us

'हॉरर क्वीन' बिपाशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 06:06 IST

'अलोन', 'राज', 'क्रिएचर' यांसारख्या हॉरर चित्रपटांनंतर पुन्हा एकदा हॉट अँण्ड सेक्सी बिपाशा छोट्या पडद्यावरही एका हॉरर मालिकेद्वारे पदार्पण करणार ...

'अलोन', 'राज', 'क्रिएचर' यांसारख्या हॉरर चित्रपटांनंतर पुन्हा एकदा हॉट अँण्ड सेक्सी बिपाशा छोट्या पडद्यावरही एका हॉरर मालिकेद्वारे पदार्पण करणार आहे. 'डर सबको लगता है' नामक एक भितीदायक कार्यक्रम अँण्ड टीव्हीवर नोव्हेंबर पासून सुरू होत असुन यात बिप्स सुत्रधाराचे काम करणार आहे.