भन्साळीचा आगामी निशाणा 'हाश्मी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:57 IST
संजय लीला भन्साळी यांनी 'बाजीराव मस्तानी' नंतरच्या चित्रपटाची प्लॅनिंग सुरू केली आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी लीड रोलमध्ये दिसत ...
भन्साळीचा आगामी निशाणा 'हाश्मी'
संजय लीला भन्साळी यांनी 'बाजीराव मस्तानी' नंतरच्या चित्रपटाची प्लॅनिंग सुरू केली आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी लीड रोलमध्ये दिसत आहेत. 'गब्बर इज बॅक' चे दिग्दर्शन केलेल्या कृषने चित्रपट बनवण्याची जबाबदारी स्विकारली आहे. भन्साळी या चित्रपटाला प्रोड्यूस करतील आणि मार्केटिंगचे काम पाहतील. इमरान हाश्मी चित्रपटाच्या विषयात एकदम फिट बसतील. इमरानसोबत चित्रपट करण्याबद्दल चर्चा केली गेली आहे आणि त्याला स्क्रिप्ट खुपच आवडली आहे. इमरान हाश्मी सध्या पूर्व क्रिकेटर मोहम्मद अजहरूद्दीन यांची बायोपिक 'अजहर' ची शूटिंग करत आहेत.