Happy Birthday rajinikanth : रजनीकांतबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 12:30 IST
साऊथचा सुपरस्टार रजनीकांत याचा आज (१२ डिसेंबर)वाढदिवस. साऊथमध्ये देवासारखा पुजल्या जाणा-या रजनीकांतने अनेक संघर्षाअंती हे यश मिळवले. रजनीकांत ९ ...
Happy Birthday rajinikanth : रजनीकांतबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत?
साऊथचा सुपरस्टार रजनीकांत याचा आज (१२ डिसेंबर)वाढदिवस. साऊथमध्ये देवासारखा पुजल्या जाणा-या रजनीकांतने अनेक संघर्षाअंती हे यश मिळवले. रजनीकांत ९ वर्षांचा असताना त्याचे मातृछत्र हरवले. यानंतर पोट भरण्यासाठी रजनीने अनेक लहान-मोठे कामे केलीत.  अगदी ओझीही त्याने उचललीत.  चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत बस कंडक्टर होता, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण अशाही काही गोष्टी आहेत, ज्या कदाचितच तुम्हाला ठाऊक असतील. अशाच काही गोष्टींविषयी जाणून घेऊ यात...