Join us

अक्षय खन्नाची झलक़..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST

बऱ्याच दिवसांपासून फिल्मी पडद्यापासून दूर असलेला अक्षय खन्ना अलीकडेच मुंबईत एका हॉटेलमध्ये दिसून आला. त्याचा हा रिलॅक्स लूक पाहाण्यासारखा होता.

बऱ्याच दिवसांपासून फिल्मी पडद्यापासून दूर असलेला अक्षय खन्ना अलीकडेच मुंबईत एका हॉटेलमध्ये दिसून आला. त्याचा हा रिलॅक्स लूक पाहाण्यासारखा होता.पांढऱ्या रंगाचा टीशर्ट आणि त्यावरून पांढरा शर्ट आणि त्याच्या नेहमीच्या हटके अंदाजात अक्षय खन्ना स्पॉट झाला.त्याचा बॉडीगार्ड त्याचे ड्रेसेस घेऊन जात होता. त्यावेळी अतिशय रिलॅक्स मूडमध्ये तो दिसत होता.मोबाईलवर बोलताना देखील त्याचा हा कूल अंदाज कुणाला आवडणार नाही?