गीता बालींच्या भूमिकेसाठी विद्याच ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 04:36 IST
यातील अभिनेत्री गीता बाली यांच्या भूमिकेसाठी विद्या बालन हीच पहिली पसंती होती, असे या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले. चित्रपटात भगवानदादा ...
गीता बालींच्या भूमिकेसाठी विद्याच ...
यातील अभिनेत्री गीता बाली यांच्या भूमिकेसाठी विद्या बालन हीच पहिली पसंती होती, असे या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले. चित्रपटात भगवानदादा यांचा अभिनय आणि दिग्दर्शनाचा प्रवास उलगडला जाणार आहे. विद्याची भूमिका पाहुणी कलाकार म्हणून राहणार आहे. सध्या ती गीता बाली यांचा अभिनय कसा होता हे जाणून घेण्यात व्यस्त आहे. विद्या ही सध्याच्या घडीला उत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे गीता बाली यांच्या भूमिकेसाठी आमची पहिली पसंत तिच्याच नावाला होती.