Join us

फर्स्ट शेड्यूल ओव्हर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 04:12 IST

बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान हा गोव्यात गौरी शिंदे यांच्या आगामी चित्रपटाची शूटिंग करत होता. आलिया भट्ट ही त्याच्यासोबत शूटिंग ...

बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान हा गोव्यात गौरी शिंदे यांच्या आगामी चित्रपटाची शूटिंग करत होता. आलिया भट्ट ही त्याच्यासोबत शूटिंग करत आहे. आलियाने टिवटरवर पोस्ट केले आहे की,‘ विल मिस हँगिंग यू अ‍ॅट एसआरके! अनटील नेक्स्ट टाईम गौरीज.’ शाहरूखने तिला रिप्लाय दिला की,‘ गौरीज टू मच फन विथ यू गर्ल्स. हॅव अ ग्रेट रेस्ट आॅफ शूट.’