Join us

फातिमा सना शेखचे हे ताजे फोटो एकदा तरी पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST

फातिमा सना शेखचे एक ताजे फोटोशूट सध्या चर्चेत आहे. यात फातिमा पारंपरिक लूकमध्ये दिसतेय.

फातिमा सना शेखचे एक ताजे फोटोशूट सध्या चर्चेत आहे. यात फातिमा पारंपरिक लूकमध्ये दिसतेय.मरून कलरच्या साडीमध्ये फातिमा कमालीची सुंदर दिसतेय.अर्जुन कामतने क्लिक केलेल्या या फोटोंना फातिमाने कॅप्शन दिलेय, चाय पे चर्चाहा फोटो शेअर करताना लिहिलेय, From short hair in Dangal to this!सध्या फातिमा आमिर खानसोबत ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये बिझी आहे.