बी-टाऊनचे सेलिब्रिटी सोशल मीडियावर रोज असे काही पोस्ट करतात की क्षणात ते व्हायरल होते. सध्या अभिनेता फरहान अख्तरची गर्लफ्रेन्ड आणि मॉडेल शिबानी दांडेकरचा एक व्हिडीओ असाच व्हायरल होतोय. होय, शिबानीने एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक चिमुकली आपल्या गोड आवाजात गाताना दिसत आहे. व्हिडीओती ही चिमुकली कोण? हे तुम्ही ओळखलेच असेल. तर शिबानी स्वत:च.
Throwback Video : गोड आवाजात गाणारी व्हिडीओतील ही चिमुकली ओळखा पाहू कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 10:21 IST
बी-टाऊनचे सेलिब्रिटी सोशल मीडियावर रोज असे काही पोस्ट करतात की क्षणात ते व्हायरल होते. सध्या एका अभिनेत्रीचा एक सिंगिंग व्हिडीओही असाच व्हायरल होतोय.
Throwback Video : गोड आवाजात गाणारी व्हिडीओतील ही चिमुकली ओळखा पाहू कोण?
ठळक मुद्दे शिबानी दांडेकर हे मॉडेलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘ही पोळी साजूक तुपातली’ या गाण्यात ती दिसली होती.