महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘बदला’ हा सिनेमा अद्यापही बॉक्सआॅफिसवर धूम करतोय. सध्या बिग बी अमिताभ बच्चन ‘तेरा यार हूं मैं’ या चित्रपटात बिझी आहेत. हिंदी, तामिळ आणि बंगाली भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘तेरा यार हूं मैं’नंतर अमिताभ यांनी दिग्दर्शक रूमी जाफरी यांचा सिनेमा साईन केला आहे. काही क्षणांपूर्वी या चित्रपटाची घोषणा झाली. विशेष म्हणजे, या चित्रपटात इमरान हाश्मी अमिताभ यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
रूमी जाफरीच्या चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन-इमरान हाश्मीची जोडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 12:00 IST
‘तेरा यार हूं मैं’नंतर अमिताभ यांनी दिग्दर्शक रूमी जाफरी यांचा सिनेमा साईन केला आहे. काही क्षणांपूर्वी या चित्रपटाची घोषणा झाली.
रूमी जाफरीच्या चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन-इमरान हाश्मीची जोडी!
ठळक मुद्देअमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीशिवाय अन्नू कपूर आणि सौरभ शुक्ला सारखे दिग्गज कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचे कळतेय.