'धूम रिलोडेड'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:27 IST
'धूम रिलोडेड' : 'धूम ३' मध्ये आमीर खानने त्याच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवले. आता 'धूम रिलोडेड'ची चर्चा सुरू आहे. ...
'धूम रिलोडेड'
'धूम रिलोडेड' : 'धूम ३' मध्ये आमीर खानने त्याच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवले. आता 'धूम रिलोडेड'ची चर्चा सुरू आहे. धूम सीरिजची चर्चा सुरू रहावी, यासाठी यशराज फिल्म्सने व्टिट्रवर फोटो पोस्ट करून कॅप्शन टाकले आहे, ' इट्स टाईम फॉर अँन अँड्रालाईन रश. स्टे ट्यून! धूम रिलोडेड.' असे यात लिहिले आहे.