‘गोपी बहू’ म्हणून घराघरांत ओळखली जाणारी अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य सध्या एका हिरे व्यापा-याच्या मृत्यूप्रकरणात अडकली आहे. हि-यांचे व्यापारी राजेश्वर उडानी गत २८ नोव्हेंबरपासून गायब होते. गत शुक्रवारी त्यांचा मृतदेह आढळला. या राजेश्वर यांच्या फोन रेकॉर्डमध्ये देवोलिनाचे नाव आढळले होते. त्यामुळे पोलिसांनी देवोलिनाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यामुळे ‘गोपी बहू’च्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
हिरे व्यापा-याच्या हत्याप्रकरणात अडकली ‘गोपी बहू’! लवकरच करणार खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 16:01 IST
‘गोपी बहू’ म्हणून घराघरांत ओळखली जाणारी अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य सध्या एका हिरे व्यापा-याच्या मृत्यूप्रकरणात अडकली आहे. हि-यांचे व्यापारी राजेश्वर उडानी गत २८ नोव्हेंबरपासून गायब होते. गत शुक्रवारी त्यांचा मृतदेह आढळला.
हिरे व्यापा-याच्या हत्याप्रकरणात अडकली ‘गोपी बहू’! लवकरच करणार खुलासा!!
ठळक मुद्देसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणात देवोलिनाला अद्याप क्लिनचीट दिलेली नाही. या हाय प्रोफाईन हत्याप्रकरणात ५ लाखांची सुपारी देण्यात आली होती.