दिपीका म्हणते 'तमाशा' रंगणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:42 IST
याबाबत बोलताना ती म्हणते की,' या चित्रपटाच्या ट्रेलरला खुपच चांगला प्रतिसाद मिळत असुन हा सिनेमाही प्रेक्षकांना तेवढाच आवडेल अशी ...
दिपीका म्हणते 'तमाशा' रंगणार!
याबाबत बोलताना ती म्हणते की,' या चित्रपटाच्या ट्रेलरला खुपच चांगला प्रतिसाद मिळत असुन हा सिनेमाही प्रेक्षकांना तेवढाच आवडेल अशी खात्री आहे. या चित्रपटात दिपीका रणबीर कपुर सोबत काम करत आहे. 'ये जवानी है दिवानी' पेक्षा हा चित्रपट खुप वेगळा असुन या चित्रपटाची संपुर्ण टीमच कमाल असल्याचे दिपीकाचे म्हणणे आहे. इम्तियाज अली आणि रणबीर कपुर सोबत काम करण्याची दिपीकाची खुप दिवसांची इच्छा या चित्रपटामुळे पूर्ण झाल्याचेही दिपीकाने सांगितले. संजय लीळा भन्साली सोबत 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात दिपीका काम करत असुन हा चित्रपट डिसेंबर मध्ये प्रदर्शित होणार आहे.