दीपिकाची 'मटरगस्ती!'दीपिका पदुकोणनं तिचा आगामी 'तमाशा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:13 IST
दीपिका पदुकोणनं तिचा आगामी 'तमाशा' या चित्रपटातील 'मटरगस्ती' या गाण्यावर धमाल नृत्य करतानाचा व्हिडिओ 'डबस्मॅश' अँपद्वारे अपलोड केलाय. त्यात ...
दीपिकाची 'मटरगस्ती!'दीपिका पदुकोणनं तिचा आगामी 'तमाशा'
दीपिका पदुकोणनं तिचा आगामी 'तमाशा' या चित्रपटातील 'मटरगस्ती' या गाण्यावर धमाल नृत्य करतानाचा व्हिडिओ 'डबस्मॅश' अँपद्वारे अपलोड केलाय. त्यात ती अत्यंत विलोभनीय दिसलीय. तिचे चाहते तर तिची अदा पाहून वेडेच झालेत. दीपिकानं याविषयी ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांना विचारलंय, की 'मटरगस्ती'साठी तुम्ही तयार आहात का?