दीपिका पादुकोणचे लेटेस्ट फोटोशूट...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST
दीपिका पादुकोणने अलीकडे एक फोटोशूट केले आणि हिवाळा आलायं...तेव्हा जरा जपून हेच दीपिका या फोटोशूटमधून सांगतेय.
दीपिका पादुकोणचे लेटेस्ट फोटोशूट...!
दीपिका पादुकोणने अलीकडे एक फोटोशूट केले आणि हिवाळा आलायं...तेव्हा जरा जपून हेच दीपिका या फोटोशूटमधून सांगतेय.दीपिकाने एका क्लोथिंग ब्रॅण्डसाठी हे फोटोशूट केले आहे. यात दीपिका कमालीची सुंदर दिसतेय. दीपिकाचा ‘पद्मावती’ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘पद्मावती’च्या रिलीजला विरोध होत आहे. पण हा चित्रपट रिलीज होणारच, असे दीपिकाने ठणकावले आहे.