Join us  

​दीपिकाचे Twitterवर 15 million फॉलोअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2016 4:36 PM

दीपिका सध्या सातव्या अस्मानावर आहे. आयफा अवार्डमध्ये  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावल्यानंतर दीपिकासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. Twitterवर दीपिकाच्या ...

दीपिका सध्या सातव्या अस्मानावर आहे. आयफा अवार्डमध्ये  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावल्यानंतर दीपिकासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. Twitterवर दीपिकाच्या फॉलोअर्सची संख्या १५ मिलियनवर(१.५० कोटी)वर पोहोचली आहे. हॉलिवूडमधून परतल्यापासून दीपिकाने चांगलाच माहौल तयार केला आहे. आयफामधील तिची उपस्थिती असो, तिचा बोल्ड लूक असो वा Twitterवर दीड कोटी फॉलोअर्स मिळवणे असो, सगळीकडे दीपिकाचाच बोलबाला आहे..वेल डन दीपिका...बेस्ट लक !