डॅडी अक्षयप्रमाणे सुट अप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 23:46 IST
अक्षय कुमार आणि टिंवकल खन्ना यांना १३ वर्षाचा मुलगा आरव आहे. त्याला सार्वजनिक ठिकाणी फोटो काढायला योग्य वाटत नाही ...
डॅडी अक्षयप्रमाणे सुट अप!
अक्षय कुमार आणि टिंवकल खन्ना यांना १३ वर्षाचा मुलगा आरव आहे. त्याला सार्वजनिक ठिकाणी फोटो काढायला योग्य वाटत नाही म्हणून तो फोटो काढण्याकडे दुर्लक्ष करतो. पण, अक्षयच्या फॅनने त्या दोघांचा एक फोटो क्लिक केलाच. एकमेकांसोबत ते दोघे अत्यंत डॅशिंग दिसत आहेत. विशाखापट्टणम येथे एका कार्यक्रमात ते दोघेही अत्यंत हॅण्डसम दिसत होते.