Join us

पुनर्मिलनाची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:24 IST

जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हल या महिन्यात होणार आहे. या सेलिब्रेशनमध्ये चित्रपटाचे रसिक आणि चाहत्यांना अभिनेते, निर्माते यांच्यासोबत पुन्हा ...

जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हल या महिन्यात होणार आहे. या सेलिब्रेशनमध्ये चित्रपटाचे रसिक आणि चाहत्यांना अभिनेते, निर्माते यांच्यासोबत पुन्हा एकदा कनेक्ट होण्याची संधी मिळणार आहे. अनिल कपूर आणि त्याची सहअभिनेत्री श्रीदेवी, सतीश कौशिक आणि निर्माते बोनी कपूर हे देखील मि. इंडिया या अविस्मरणीय चित्रपट तयार करतानाचे अनुभव शेअर करणार आहेत. मुव्ही मेलाबद्दल खूप उत्सुकता आहे. ही संकल्पना अनोखी असून, सिनेमेटिक सेलिब्रेशनचा हा सोहळा अनुभवण्याची ओढ लागली आहे.