कॉपी कॅट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 15:12 IST
ऐश्वर्या रॉय बच्चनने कान्स फिल्म फेस्टिव्हमध्ये जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावली होती. तिच्या लिपस्टिकच्या रंगावरून मीडियात चांगलीच चर्चा रंगली होती. ...
कॉपी कॅट
ऐश्वर्या रॉय बच्चनने कान्स फिल्म फेस्टिव्हमध्ये जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावली होती. तिच्या लिपस्टिकच्या रंगावरून मीडियात चांगलीच चर्चा रंगली होती. दीपिका पादुकोणदेखील ऐश्वर्याच्या जांभळ्या रंगाच्या लिपस्टिकच्या प्रेमात पडली आहे असे म्हणावे लागेल. कारण नुकत्याच एका कार्यक्रमात दीपिकानेदेखील निळ्या रंगाची लिपस्टिक लावली होती. दीपिकाने ऐश्वर्याची स्टाईल कॉपी केली असेच यातून आपल्याला दिसत आहे.