Join us

यूके कपलचा ‘लंडन ठुमकदा’ वर अप्रतिम डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 11:02 IST

 संगीत हे असे रसायन आहे की ज्याला कुठल्याही भाषेची किंवा प्रशिक्षणाची गरज न

 संगीत हे असे रसायन आहे की ज्याला कुठल्याही भाषेची किंवा प्रशिक्षणाची गरज नसते. आणि जेव्हा बॉलीवूड संगीताचा विषय असेल त्यावेळी त्याला तर काहीच सीमा नसतात. संपूर्ण जगातील लोक हे बॉलीवूड संगीताचे फॅन आहेत.एका युके कपलने कंगणा राणावतच्या ‘क्वीन’ चित्रपटातील ‘लंदन ठुमकदा’ वर अप्रतिम डान्स सादर केला आहे. डेव्ह आणि कॅरोल हे त्यांचे नाव असून त्यांनी यावर डान्स करून सर्व उपस्थितांना आश्चर्यचकित केले. त्यांचा डान्स ओरिजिनल गाण्यापेक्षाही जास्तच सुंदर वाटते आहे.">http://