कोरियोग्राफर अमिताभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:50 IST
'आज की रात है जिंदगी' या मालिकेद्वारे बीग बी लवकरच एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेबद्दल ...
कोरियोग्राफर अमिताभ
'आज की रात है जिंदगी' या मालिकेद्वारे बीग बी लवकरच एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेबद्दल अमिताभ एवढे एक्सायटेड आहेत की, मालिकेच्या ट्रेलरला त्यांनी स्वत:च कोरियोग्राफ केले आहे. इतकेच नाही तर प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टींकडेही ते जातीने लक्ष देत आहेत.