एकमेकांशिवाय साजरी केली अँनिव्हर्सरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:24 IST
पण आपापल्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांशिवाय लग्नाचा वाढदिवस साजरा केला. करीना सध्या आर.बल्कींच्या चित्रपटात व्यस्त ...
एकमेकांशिवाय साजरी केली अँनिव्हर्सरी
पण आपापल्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांशिवाय लग्नाचा वाढदिवस साजरा केला. करीना सध्या आर.बल्कींच्या चित्रपटात व्यस्त आहे तर तिचा सैफु विशाल भारद्वाज यांच्या 'रंगुन'मध्ये अडकला आहे. दरम्यान, करीनाचा को-स्टार अर्जुन कपूर सेटवर केक घेऊन आला होता. त्यामुळे सेटवरच जोरदार सेलिब्रेशन झाल्याचे समजते. शेवटी काय नव्याचे नऊ दिवस संपल्यावर हे असेच असते..