कॅटला पडतोय ‘जग्गा जासूस’ भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 06:00 IST
रणबीर कपूर आणि कॅटरीना काम करत असलेल्या दिग्दर्शक अनुराग बसू यांच्या 'जग्गा जासूस' चे चित्रीकरण लांबतच चालले आहे.याबाबत ...
कॅटला पडतोय ‘जग्गा जासूस’ भारी
रणबीर कपूर आणि कॅटरीना काम करत असलेल्या दिग्दर्शक अनुराग बसू यांच्या 'जग्गा जासूस' चे चित्रीकरण लांबतच चालले आहे.याबाबत कॅटने सांगितले की,'चित्रपटाचे शूटिंग लांबत जाणे हे नित्याचेच असून याचा तिला अजिबात कंटाळा येत नाही.अनूरागबद्दल कॅट म्हणाली की, 'दादा (अनुराग बसू) सोबत काम करायला मिळाल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते. ते त्यांच्या स्पीडने काम करत असल्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे थोडे अवघड आणि थकवणारे असते.'हरवलेल्या वडिलांना शोधणार्या टीनएर्जस मुलांची कथा 'जग्गा जासूस' मध्ये दाखवण्यात येणार आहे.