कै. विनोद खन्ना यांची प्रार्थना सभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST
अभिनेता विनोद खन्ना यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी एका प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. या सभेला बी टाऊनच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
कै. विनोद खन्ना यांची प्रार्थना सभा
अभिनेता विनोद खन्ना यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी एका प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. या सभेला बी टाऊनच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली.बिग बी अमिताभ बच्चन हे सभेला उपस्थित होते. किंग खान शाहरूख खान हा आवर्जून या सभेला आला होता. सिद्धार्थ रॉय कपूर यानेही या सभेला हजेरी लावली. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय बच्चन या जोडीनेही याठिकाणी हजेरी लावली. अर्जुन रामपाल येथे उपस्थिती नोंदवायला विसरला नाही. अभिनेत्री तब्बू या सभेला हजर होती. सोनाक्षी सिन्हा हिने या सभेला उपस्थित राहून विनोद खन्ना यांना श्रद्धांजली वाहिली. सोनु सूद याने या सभेला उपस्थिती नोंदवली.