बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याचा आज (२ एप्रिल) वाढदिवस. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशी अजयची ओळख आहे. अजयने कॉमेडी, अॅक्शन असे सगळ्या धाटणीचे चित्रपट केले. पण ‘सिंघम’ या चित्रपटानंतर अॅक्शन स्टार हीच त्याची ओळख रूढ झाली. रिल लाईफमधला हाच‘सिंघम’ रिअल लाईफमध्ये अनेक गोष्टींना घाबरतो, असे म्हटले तर अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे.
Birthday Special : बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणला आजही वाटते या गोष्टींची भीती!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 06:00 IST
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याचा आज (२ एप्रिल) वाढदिवस. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशी अजयची ओळख आहे. अजयने कॉमेडी, अॅक्शन असे सगळ्या धाटणीचे चित्रपट केले. पण ‘सिंघम’ या चित्रपटानंतर अॅक्शन स्टार हीच त्याची ओळख रूढ झाली.
Birthday Special : बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणला आजही वाटते या गोष्टींची भीती!!
ठळक मुद्दे अजय रिअल लाईफमध्ये अतिशय मितभाषी आहे. पण सुरुवातीपासून स्टंट करण्याचा छंद त्याला होता.