Join us

बिप्सची बॅचलर पार्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 12:16 IST

 बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हर हे ३० एप्रिलला लग्न करणार असून सध्या त्या दोघांचीही त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये बॅचलर पार्टी ...

 बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हर हे ३० एप्रिलला लग्न करणार असून सध्या त्या दोघांचीही त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये बॅचलर पार्टी सुरू आहे. करण त्याच्या बॅचलर पार्टीसाठी गोव्यात गेला असून बिपाशा तिच्या गर्लफ्रेंड्ससोबत पार्टी करत आहे.डेनी पांडे आणि दिपानिता शर्मा या तिच्यासोबत पार्टी करत आहेत. बिपाशा तिने घातलेल्या रेड रंगाच्या ड्रेसमध्ये अत्यंत हॉट दिसत आहे. ती एका मोठ्या बेडवर बसलेली दिसत आहे. त्या बेडवर लाल रंगाचे बलून्स दिसत आहेत.ती खुपच आनंदात दिसत आहे. दोन आठवडेच लग्नाला बाकी असल्याने त्या दोघांमध्ये सध्या लग्नाच्या बाबतीत खुप उत्साह आहे.