रणवीर होणार बेस्ट अँक्टर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:10 IST
सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रेंड्सनुसारच नाही, तर सीएनएक्सने केलेल्या सर्वेक्षणातदेखील हे संकेत अगदी स्पष्ट मिळत होते की, बाहुबली या ...
रणवीर होणार बेस्ट अँक्टर?
सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रेंड्सनुसारच नाही, तर सीएनएक्सने केलेल्या सर्वेक्षणातदेखील हे संकेत अगदी स्पष्ट मिळत होते की, बाहुबली या चित्रपटानंतर बाजीराव मस्तानीसारख्या चित्रपटातील भव्य सेट्सनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या चित्रपटात रणवीरचा अभिनय काबीले-ए-तारिफ आहे. त्यामुळे रणवीरने त्याच्या बेस्ट अँक्टर अवॉर्डसाठीचे स्पीच तयार करू ठेवायला हवे, असेही प्रेक्षकांनी आत्मविश्वासाने सांगितले.