‘बेगम आॅफ पतौडी’ करिना लुक्स हॉट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 09:08 IST
करिना कपूर खान अगोदरच दिसायला हॉट अॅण्ड सेक्सी आहे. तिच्या सौंदर्याची काही तुलनाच होऊ शकत का यात काही शंका ...
‘बेगम आॅफ पतौडी’ करिना लुक्स हॉट!
करिना कपूर खान अगोदरच दिसायला हॉट अॅण्ड सेक्सी आहे. तिच्या सौंदर्याची काही तुलनाच होऊ शकत का यात काही शंका आहे का? नाही ना. तिने डिझायनर मनिष मल्होत्राच्या क्रिएशनमधील आऊटफिट घातले होते.ते घातल्यानंतर कोणीही म्हणेल,‘ वाह ...बेबो...दी ग्रेट...’ हे वर्ष करिना कपूर खानसाठी खुपच यशस्वी होते. तिचा वेगळ्या विषयावरील ‘की अॅण्ड का’ चित्रपट खरंच खुप उत्तम सादरीकरणाचा होता. आता ती ‘उडता पंजाब’ मध्ये दिसणार असून तिच्यासोबत शाहीद कपूर, दिल्जीत दोसंग आणि आलिया भट्ट हे दिसणार आहे.चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. शाहीद आणि करिना यांचा एकही सीन एकत्र नाही. पण दिल्जीतसोबतची करिनाची केमिस्ट्री पाहण्यासारखी असणार असे वाटतेय. चित्रपट १७ जूनला रिलीज होणार आहे.अभिषेक चौबे दिग्दर्शित आणि अभिषेक चौबे निर्मित चित्रपटाची फार उत्सुकता सर्वांना लागली आहे.