बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप सध्या कॅन्सरशी झुंज देतेय. अलीकडे कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर ताहिरा कामावर परतली होती. पण आता तिचा कॅन्सर पुन्हा परतला आहे. होय, ताहिराचा ब्रेस्ट कॅन्सर 1st A स्टेजवर पोहोचला आहे. आधी तो 0 स्टेजवर होता. साध्या सोप्या शब्दात सांगायचे तर ताहिराला दुस-यांदा कॅन्सर डिटेक्ट झाला आहे.
आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यपला पुन्हा कॅन्सर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 13:58 IST
बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप सध्या कॅन्सरशी झुंज देतेय. अलीकडे कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर ताहिरा कामावर परतली होती. पण आता तिचा कॅन्सर पुन्हा परतला आहे.
आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यपला पुन्हा कॅन्सर!
ठळक मुद्देआयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती.