Join us

आयुषमान ‘मनमर्जियाँ’ साठी चंदीगढमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 21:03 IST

अभिनेता आयुषमान खुराना ‘दम लगा के हैशा’ कोस्टार भूमी पेडणेकर सोबत आगामी चित्रपट ‘मनमर्जियाँ’ मध्ये दिसणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी ...

अभिनेता आयुषमान खुराना ‘दम लगा के हैशा’ कोस्टार भूमी पेडणेकर सोबत आगामी चित्रपट ‘मनमर्जियाँ’ मध्ये दिसणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो चंदीगढमध्ये पोहोचला आहे. त्याने टिष्ट्वटरवर पोस्ट केले आहे की,‘ हॅव लँडेड इन चंदिगढ. ‘मनमर्जियाँ’ इज अबाऊट टू बिगिन.’ चित्रपटाचे दिग्दर्शक समीर शर्मा यांच्या ‘लव्ह शव ते चिकन खुराना’ चित्रपटात आयुषमान खुराना ने अभिनय केला होता. मनमर्जियाँ मध्ये त्याने पंजाबी व्यक्तीचा अभिनय केला आहे. तो म्हणाला,‘ मनमर्जियाँमध्ये मी पंजाबी व्यक्तीचा रोल करणार असून मी त्यासाठी दाढी देखील वाढवली आहे. शूटिंगसाठी मी प्रथमच पंजाबला आलो आहे. भूमी देखील पंजाबी भाषा शिकते आहे. आम्ही सर्वजण पंजाबी शिकण्याच्या आणि वातावरणाच्या अगदी प्रेमातच पडलो आहेत. ’ }}}}