Join us

आयुष शर्माचा हॅण्डसम लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST

सलमान खान लवकरच आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याचे कळतेय. त्यामुळे तो जिथे जाईल तिथे फोटोग्राफर्सचा ससेमिरा त्याच्या मागे आहेच. आता हेच पाहा ना, तो अलीकडेच मुंबईच्या एका हॉटेलमध्ये आला होता. तेव्हा त्याला फोटोग्राफर्सनी कॅमेºयात कै द केले.

सलमान खान लवकरच आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याचे कळतेय. त्यामुळे तो जिथे जाईल तिथे फोटोग्राफर्सचा ससेमिरा त्याच्या मागे आहेच. आता हेच पाहा ना, तो अलीकडेच मुंबईच्या एका हॉटेलमध्ये आला होता. तेव्हा त्याला फोटोग्राफर्सनी कॅमेºयात कै द केले.त्याच्या कारमधून हॉटेलमध्ये एन्ट्री घेताना आयुष शर्मा.बॉलिवूडची आस लागलेल्या आयुष शर्माने फोटोग्राफर्सना अशी हॅण्डसम पोझ दिली.