Join us

गोल्डन टेम्पलला ऐशची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 22:56 IST

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन ही सध्या पंजाबमध्ये ‘सरबजीत’ चित्रपटाची शूटिंग करत आहे. तिने नुकतीच श्री. हरमंदर साहिब गोल्डन ...

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन ही सध्या पंजाबमध्ये ‘सरबजीत’ चित्रपटाची शूटिंग करत आहे. तिने नुकतीच श्री. हरमंदर साहिब गोल्डन टेम्पलला भेट दिली. तिच्यासोबत मुलगी आराध्या आणि आई वृंदा राय, मावशी नैना रॉय देखील होती. ओमंग कुमार दिग्दर्शित चित्रपटात रणदीप हुडा, दर्शन कुमार आणि रिचा चढ्ढा असणार आहेत. ऐशने दलबीर कौरची भूमिका साकारली आहे.