Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुझानच्या बर्थडेसाठी अर्जुन मुंबईत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:09 IST

अर्जुन रामपाल आणि हृतिक रोशनची पत्नी सुझान खान यांच्यातील नातेसंबंधांविषयी बॉलीवूडमध्ये चर्चा आहे. सुझान दोन्ही मुलांना हृतिकजवळ सोडून ती ...

अर्जुन रामपाल आणि हृतिक रोशनची पत्नी सुझान खान यांच्यातील नातेसंबंधांविषयी बॉलीवूडमध्ये चर्चा आहे. सुझान दोन्ही मुलांना हृतिकजवळ सोडून ती मात्र विभक्त राहत आहे. अर्जुन रामपालने त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन सुझानसोबत अफेअर सुरू केले. तो नुकताच शिलाँग येथे 'रॉक ऑन 2' ची शूटिंग पूर्ण करून मुंबईत पोहोचला. 'सुझानलाही तिच्या काही खास मित्रांसोबत मुंबईत वाढदिवस सेलिब्रेट करायचा असल्यामुळे ती देखील अर्जुनची तेवढय़ाच आतुरतेने वाट पाहत आहे. तो योगायोगाने मुंबईत आला की केवळ सुझानच्या वाढदिवसासाठी आला हे तिलाच माहीत.