Join us

अरबाज-मलायका रेस्टॉरंटबाहेर एकत्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST

घटस्फोटित पती-पत्नी अरबाज खान आणि मलायका अरोरा हे मुंबईत एका रेस्टॉरंटबाहेर एकत्र स्पॉट झाले. त्यावेळी फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो कैद केले.

घटस्फोटित पती-पत्नी अरबाज खान आणि मलायका अरोरा हे मुंबईत एका रेस्टॉरंटबाहेर एकत्र स्पॉट झाले. त्यावेळी फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो कैद केले.रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना अरबाज खान.मलायका अरोरा ही याच रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना खुपच ग्लॅमरस दिसत होती.घटस्फोटानंतर मलायकाचा अंदाज काही औरच दिसतो आहे.मलायकाचा हा हॉट अंदाज फोटोग्राफर्सनी कॅमेऱ्यात काबिज केला.घरातील लहान मुले बच्चेकंपनी देखील त्यांच्यासोबत येथे आलेले दिसले.