टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून अंकिता बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. चित्रपट रिलीज व्हायला काही दिवस उरले आहेत आणि अशात बॉलिवूडची एकही संधी सुटता कामा नये, असे अंकिताला झालेय. म्हणूनचं तर एक्स- बॉयफ्रेन्डसोबतही काम करायला ती तयार आहे.
-तर एक्स-बॉयफ्रेन्ड सुशांत सिंग राजपूतसोबतही काम करणार अंकिता लोखंडे!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 11:24 IST
टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून अंकिता बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. चित्रपट रिलीज व्हायला काही दिवस उरले आहेत आणि अशात बॉलिवूडची एकही संधी सुटता कामा नये, असे अंकिताला झालेय. म्ह
-तर एक्स-बॉयफ्रेन्ड सुशांत सिंग राजपूतसोबतही काम करणार अंकिता लोखंडे!!
ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचा ‘पवित्र रिश्ता’ तुटला तेव्हा, अनेकांना धक्का बसला होता. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर सुशांत व अंकिता एकत्र आले होते. हळूहळू दोघांचे प्रेम बहरले आणि मग हे लव्हबर्ड्स जगाची पर्वा न करता एकत्र हिंडू-फिरू लागल