बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिने काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. अनन्याच्या डेब्यूनंतर आता चर्चा सुरु आहे ती अनन्याची जवळची मैत्रीण सुहाना खान हिच्या डेब्यूची. होय, शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. पण अद्याप सुहानाचा डेब्यू ठरलेला नाही. खरे तर ९ वर्षांपूर्वीच सुहानाचा डेब्यू होणार होता. तो सुद्धा पापा शाहरुखच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटातून. केवळ सुहानाच नाही तर अनन्याही या चित्रपटातून डेब्यू करणार होती. पण करण जोहरमुळे असे घडू शकले नाही. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे.
- तर ‘माय नेम इज खान’मधून झाला असता सुहाना खानचा डेब्यू!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 16:07 IST
बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिने काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. अनन्याच्या डेब्यूनंतर आता चर्चा सुरु आहे ती अनन्याची जवळची मैत्रीण सुहाना खान हिच्या डेब्यूची.
- तर ‘माय नेम इज खान’मधून झाला असता सुहाना खानचा डेब्यू!!
ठळक मुद्दे‘माय नेम इज खान’मधून सुहानाचा डेब्यू होऊ शकला नाही. पण ती बॉलिवूडमध्ये येण्यास प्रचंड उत्सुक आहे, असेही अनन्याने यावेळी सांगितले.