Join us

आलिया अ‍ॅट गोल्डन टेम्पल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 11:12 IST

 निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनी नुकताच सोशल मीडियावर आलियाचा एक फोटो अपलोड केला आहे. ज्यात आलिया ही अमृतसर ...

 निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनी नुकताच सोशल मीडियावर आलियाचा एक फोटो अपलोड केला आहे. ज्यात आलिया ही अमृतसर येथील गोल्डन टेम्पल येथे बसलेली आहे. पारंपारिक आणि अतिशय सुंदर लुकमध्ये ती दिसत आहे.त्यांनी फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘ बिफोर बिकमिंग अ सिख, अ हिंदू, अ मुस्लिम, अ ख्रिश्चियन. लेट अस बिकम अ ह्युमन फर्स्ट - गुरू नानक़’ आलिया भट्ट ही तिचा आगामी चित्रपट ‘डिअर जिंदगी’ मुळे सध्या चर्चेत आहे.तिने टिवटरवर चित्रपटाचा फर्स्ट लुक आऊट केला आहे. तसेच ती ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ चित्रपटासाठी शूटींग करत आहे.