आदितीचे 'सेव्ह टायगर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 06:00 IST
अभिनेत्री आदिती राव हैदरी तिच्या वाढदिवसादिवशी वाघ बचावचे आवाहन करणार आहे. दिल्ली ६, लंडन, पॅरीस, न्यूयॉर्क अशा चित्रपटामंध्ये वैशिष्ट्यपूर्ण ...
आदितीचे 'सेव्ह टायगर'
अभिनेत्री आदिती राव हैदरी तिच्या वाढदिवसादिवशी वाघ बचावचे आवाहन करणार आहे. दिल्ली ६, लंडन, पॅरीस, न्यूयॉर्क अशा चित्रपटामंध्ये वैशिष्ट्यपूर्ण भूमिका केलेल्या आदितीचा २९ वा वाढदिवस आहे. आदितीला फिल्म इंडस्ट्रीमधील अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात रितेश देशमुख, पुलकीत सम्राट, लिसा रे यांनीही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावरच आदितीने आपण आपला वाढदिवस वाघ बचावचे आवाहन करून करणार असल्याचे तिने ट्विटरवर म्हटले आहे.