Join us

लंडनमधील हेलोवीन पार्टीत अशा गेटअपमध्ये दिसली ‘२.०’ची अभिनेत्री!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST

अभिनेत्री एमी जॅक्सन सध्या तिच्या परिवार आणि मित्रांसोबत लंडनमध्ये असून, येथे आयोजित केलेल्या एका हेलोवीन फेस्टिव्हलमध्ये ती नुकतीच सहभागी झाली होती. तिचा गेटअप बघण्यासारखा होता.

अभिनेत्री एमी जॅक्सन सध्या तिच्या परिवार आणि मित्रांसोबत लंडनमध्ये असून, येथे आयोजित केलेल्या एका हेलोवीन फेस्टिव्हलमध्ये ती नुकतीच सहभागी झाली होती. तिचा गेटअप बघण्यासारखा होता. हेलोवीन स्पेशल वीकमध्ये एमीने डीसी कॉमिक्समधील एक Poison Ivy नावाचे पात्राचा गेटअप केला होता.सुपरविलेनच्या कॅरेक्टरमध्ये एमी खूपच सुंदर दिसत होती. तिच्या या गेटअपचे काही फोटोज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात ती खूपच सेक्सी आणि हॉट दिसत आहे.एमी लवकरच रजनीकांत स्टारर ‘२.०’मध्ये एका दमदार भूमिकेत बघावयास मिळणार आहे. एमी या चित्रपटात रोबोट गर्ल साकारणार आहे.