Join us

अभिषेक बच्चन रंगला फुटबॉलच्या जगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST

मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात फुटबॉल मुव्हमेंटविषयीच्या फ्रेमचे अनावरण करताना अभिनेता अभिषेक बच्चन.

मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात फुटबॉल मुव्हमेंटविषयीच्या फ्रेमचे अनावरण करताना अभिनेता अभिषेक बच्चन. काळ्या रंगाचा ब्लेझर घातलेला अभिषेक बच्चन या इव्हेंटवेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.काळ्या रंगाचा ब्लेझर घातलेला अभिषेक बच्चन या इव्हेंटवेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.फ्रेममधील विविध मोमेंट्स समजून घेताना अभिषेक बच्चन.आयोजकांसोबत चर्चा करताना अभिषेक.प्रिमीयर लीगच्या चषक सोबत अभिषेकने अशी जंटलमन पोझ दिली.