Join us

अभिषेक-ऐश्वर्याचा ‘वॉर्म हग’

By admin | Updated: April 22, 2016 01:37 IST

ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला ९ वर्षे पूर्ण झाली असून ते दोघे आजही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. अभिषेकची तब्येत ठीक नसल्याने त्यांनी यंदा थोडेसे कमी सेलीब्रेशन केले.

ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला ९ वर्षे पूर्ण झाली असून ते दोघे आजही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. अभिषेकची तब्येत ठीक नसल्याने त्यांनी यंदा थोडेसे कमी सेलीब्रेशन केले. त्यांनी कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत त्यांचा दिवस घालवला. अभिषेकने सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. त्याला कॅप्शन दिले आहे की, ‘9 ईअर्स आॅफ टूगेदरनेस, लव्ह अ‍ॅण्ड हग्ज!’ खरंच हे किती छान आहे ना! ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन हे कपल आज बॉलीवूडमध्ये घटस्फोट घेणाऱ्या कपलसाठी एक आदर्श कपल आहे. या लव्हली कपलला कोणाची नजर नको लागायला! गॉड ब्लेस देम!