Join us  

Filmfare Awards 2021 : इरफान खान व तापसी पन्नू सर्वोत्कृष्ट अभिनेते, ‘थप्पड’ सर्वोत्कृष्ट सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 10:08 AM

बॉलिवूडचा सर्वात प्रतिष्ठेचा मानल्या जाणा-या 66 व्या फिल्मफेअर अवार्ड 2021 ची घोषणा झालीये. बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खान आणि ...

ठळक मुद्देफिल्मफेअर अवार्ड 2021चे टेलिकास्ट 11 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12 वाजता कलर्स चॅनेल आणि फिल्मफेअरच्या फेसबुक पेजवर होईल.

बॉलिवूडचा सर्वात प्रतिष्ठेचा मानल्या जाणा-या 66 व्या फिल्मफेअर अवार्ड 2021 ची घोषणा झालीये. बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खान आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांनी यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता व सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. तापसीचाच ‘थप्पड’हा सिनेमा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरला आहे. राजकुमार राव व रितेश देशमुख यांनी होस्ट केलेल्या या सोहळ्यातील विजेत्यांची संपूर्ण यादी तुम्ही खाली पाहू शकता.

सर्वोत्कृष्ट चित्रपट: थप्पडसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: ओम राऊत-  तान्हाजी: द अनसंग हीरो सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): इरफान खान-  इंग्लिश मीडियम सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला): तापसी पन्नू - थप्पड 

सहाय्यक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): सैफ अली खान - तान्हाजी: द अनसंग हीरोसहाय्यक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला): फारुख जाफर - गुलाबो सीताभोसर्वोत्कृष्ट पदार्पण महिला: आलाया फर्निचरवाला - जवानी जानेमनसर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: राजेश कृष्णन - लूटकेससर्वोत्कृष्ट संगीत: प्रीतम - लुडोसर्वोत्कृष्ट गायक (पुरुष): राघव चैतन्य  (एक तुकडा धूप - चापट)सर्वोत्कृष्ट गायक (महिला): असीस कौर - मलंग 

समीक्षक पुरस्कार

सर्वोत्कृष्ट चित्रपट: ऐब आले ऊसर्वोत्कृष्ट अभिनेता : अमिताभ बच्चन - गुलाबो सीताबोसर्वोत्कृष्ट अभिनेत्री : तिलोटामा शोम - सर 

फिल्मफेअर शॉर्ट फिल्म पुरस्कार

सर्वोत्कृष्ट चित्रपट (पॉप्युलर चॉईस): देवीसर्वोत्कृष्ट चित्रपट (फिक्शन): अर्जुनसर्वोत्कृष्ट चित्रपट (नॉन-फिक्शन): बॅकयार्ड वाईल्ड लाईफ सेंचुरीसर्वोत्कृष्ट अभिनेत्री : प्रुती सावर्दकर (द फर्स्ट वेडिंग)सर्वोत्कृष्ट अभिनेता : अर्णव अब्दगिरे

विशेष पुरस्कार

आरडी बर्मन पुरस्कार: गुलजारलाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड: इरफान खान

टॅग्स :फिल्मफेअर अवॉर्डतापसी पन्नूइरफान खान